या अभिनेत्याचं Transformation पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

By  
on  

अभिनेता चिन्मय उदगीरकर सोशल मिडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतो. आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आताही त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.यामध्ये त्याचा सुपरफिट लूक दिसून येत आहे. चिन्मय अनेकदा वर्कआउट करताना करतानाचे व्हिडियो सोशल मिडियावर अपडेट करत असतो.

 

 

यामध्ये तो जीममध्ये जबरदस्त घाम गाळताना दिसतो. चिन्मय काही दिवसांपुर्वी ‘सख्खे शेजारी’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. याशिवाय अग्गबाई सुनबाई या मालिकेत अनुरागच्या व्यक्तिरेखेतही झळकतो आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share