संस्कृती बालगुडेच्या बीचवरील फोटोंनी चाहत्यांना पाडलं प्रेमात

By  
on  

नृत्य, पेंटिंग या कलांमध्येही पारंगत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. संस्कृती सध्या समुद्रकिना-यावर एंजॉय करताना दिसते आहे. आपले बीचवरील काही फोटो तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत. 
बीचवरील रुपेरी वाळूत संस्कृती कमालीची ग्लॅमरस दिसते आहे. तिने ब्लॅक ड्रेस घातला आहे.

 

 

सोशल मिडीयावर संस्कृतीचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.त्यामुळे तिच्या या हिरव्यागार फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. संस्कृती यापुर्वी‘धरला माझा हात’ या गाण्यातून चाहत्यांच्या भेटीला आली होती.

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share