अभिनेत्री मयुरी देशमुखचा दिसला ग्लॅमरस अंदाज

By  
on  

क्युट लूक्स आणि स्मितहास्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. खुलता कळी खुलेना या मराठी मालिकेतील तीचा शालिन वावर प्रत्येकालाच आवडला. आता मयुरी इमली या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत तिचा लूक पारंपरिक असला तरी आता मात्र तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांसमोर आला आहे. काही गोष्टी तुमचं हृदय बदलू शकत नाहीत. पण दृष्टीकोन नक्कीच बदलू शकतात. हे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

 

 

Recommended

Loading...
Share