.jpg)
स्त्री दुर्गा असते, स्त्री सरस्वती असते, स्त्री रेणुका असते व ती कायम चराचरात निरनिराळ्या रूपात असते. याच स्त्री शक्तीच्या सर्जनाचा उत्सव म्हणजे नवरात्र. आज नवरात्रीचा पाचवा दिवस. आज श्वेत रंगाला मान आहे. आज श्वेतवस्त्रा अभिनेत्रींचा हा खास अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल.