‘तुला पाहते रे’मधील ही अभिनेत्री आहे फारच ग्लॅमरस, तुम्ही पाहिले का फोटो

By  
on  

‘तुला पाहते रे’ मालिकेतील प्रत्येक कलाकाराने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे सोनिया सरंजामे अर्थात पुर्णिमा डे. ती साकारत असलेली सोनिया ही थोडीशी नकारात्मक भूमिका आहे. पण ह्या भूमिकेतूनसुध्दा तिने आपलं वेगळेपण सिध्द केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Beautifully clicked by @shailendra_pardeshi

A post shared by Purniemaa (@dey_pu_) on

सरंजामेची सून आणि घरातील सगळ्यात स्टायलिश व्यक्ती अशी सोनियाची व्यक्तिरेखा आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Clicked by @shailendra_pardeshi ️

A post shared by Purniemaa (@dey_pu_) on

पुर्णिमाने ती उत्तम वठवली देखील आहे. मुळची बी.ए.एम.एस डॉक्टर असलेली पुर्णिमा केवळ अभिनयाची आवड म्हणून या क्षेत्रात आली आहे.

पुर्णिमा आतापर्यंत ‘युट्युब’, ‘उन्मत्त’ आणि गॅटमॅत सिनेमात काम केलेलं आहे. शाहरुखची फॅन असलेली पुर्णिमा फिटनेसबाबतही जागरुक आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. Clicked by @shailendra_pardeshi ️ Make up by @manjusha_shailendra ️

A post shared by Purniemaa (@dey_pu_) on

पुर्णिमा सोशल मिडियावरही खुप अ‍ॅक्टीव्ह आहे. तिने वेगवेगळ्या लूकमधील फोटो सतत पोस्ट करत असते. पूर्णिमा ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेच्या निमित्तानेही बरीच प्रकाशझोतात आली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. Beautifully clicked by @shailendra_pardeshi ️ Make up hair by me #throwback

A post shared by Purniemaa (@dey_pu_) on

तुला पाहते रे नंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Purniemaa (@dey_pu_) on

Recommended

Loading...
Share