By  
on  

पाहा Photos: सेलिब्रिटीही रंगले नवरात्रीच्या ‘श्वेत रंगात’

नवरात्री हा केवळ नऊ रात्रींचा उत्सव नाही तर नऊ रंगाचांही आहे. नवरात्रीचा प्रत्येक दिवस विशिष्ट रंगाचं प्रतिनिधित्त्व करत असतो. आज म्हणजे नवरात्रीच्या दुस-या दिवशी पांढ-या रंगाचा मान आहे. आज अनेकजण पांढरा रंग आवर्जून परिधान करत असतात. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. पाहा तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे हे फोटो.....

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आजचा रंग पांढरा . #navaratri #navaratricolors #marathi #white

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#navratri Day 2 : #colorwhite color of #freedom and #peace

A post shared by Deepti Lele (@deepti_lele_official) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Navratri Day 2 Colour - white Godess - Bramhacharini दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू। देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।। नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चा‍र‍िणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. Concept - @kashmirakulkarni_official Look designer - @shwetapradeep_22 Photography @pc_creation21 Makeup - @prathamesh_makeup_artist Jewellery designer - @uttara_tawde Costume - @samhita_withlove #navratri #navratispecial #shakambaridevi #gangamma #goddess #vegetables #jewellery #blessing @star_pravah @starmediamarathi @marathiboxoffice @marathicineyug @instagram @shreegurudevadutta #indiangodess @marathipr @deepakdewoolkar #ishwarivision. #indiangodess #spirituality

A post shared by Kashhmira G Kulkarrni (@kashmirakulkarni_official) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive