By  
on  

पाहा Photos: प्रार्थना बेहेरे आहे लंडनवारीवर का ते जाणून घ्या

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये आहे. घारे डोळे आणि क्युट स्माईल लाभलेली ही अभिनेत्री सध्या शुटिंगमध्ये बिझी आहे. पण असं असलं तरी प्रार्थना सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

... #london #shootinglife #happylife #happyme #workisfunfuniswork

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये तिची भेट 'घाड्गे अ‍ॅण्ड सुन फेम' भाग्यश्री लिमयेशी झाली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And finally we met here @bhagyashreelimaye ... . #actorslife #shootinginlondon #funtime #happyme #london

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

तिने तिच्या लंडन ट्रीपचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. प्रार्थनाने आतापर्यंत मितवा, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, कॉफी आणि बरंच काही या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#shootinglife #happiness #london #outdoor #londonweather #coldweather

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

काही दिवसांपुर्वीच ती रेडीमिक्स सिनेमात दिसली होती. काही दिवसांपुर्वी ती वेबसिरीजमध्ये झळकणार असल्याचंही बोललं जात होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

आगामी प्रोजेक्टमध्ये ती सध्या सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्यासोबत झळकणार असल्याचं दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No filter.... Photo credit goes to our DOP Sir @dop_kedar_im . #filmshoot #happiness #happyme #London #shootlife

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

 

याच दरम्यान प्रार्थनाने पती अभिजीत जावकरची आठवण येत असल्याचंही सांगितलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Let me be my happiness.... #happyme

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

प्रार्थनाचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले?

Recommended

PeepingMoon Exclusive