By  
on  

पाहा Photos: मिताली मयेकर करतेय हिमाचल प्रदेशमध्ये हॉलिडे एन्जॉय

रोजच्या धावपळीमधून वेळ काढून प्रवासाला जाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. सेलिब्रिटी देखील त्यांच्या रोजच्या रुटीनमधून वेळ काढून फिरण्याची हौस भागवून घेतात. अभिनेत्री मिताली मयेकर देखील अशा व्हेकेशन मूडमध्ये आहे. मिताली उत्तर भारत म्हणजेच हिमाचल प्रदेशच्या दौ-यावर आहे. गेले सहा दिवस ती हिमाचलमध्ये धमाल करताना दिसत आहे.

या ट्रीपचे वेगवेगळे फोतोही तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो सुवर्ण मंदिराचा पण आहे. मितालीने  असंभव, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका या मालिकांमधून खास ओळखही बनवली आहे. मितालीचे हे ‘Vacation clicks’  तुम्हाला कसे वाटले?

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Soak in some glow, soak in some snow. @roobaruu #himachal #mountainslove #traveldiaries #day6

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Seeking for blessings in this colourful world. @roobaruu #tibetianmonastry #himachal #traveldiaries #day4

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive