By  
on  

मॉडर्न शनाया म्हणजेच ईशा केसकरचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला?

झी मराठीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत शनाया साकारणारी ईशा केसकरचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. एकांकिकामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या ईशाने नाटक, सिनेमा आणि मालिकां मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . . . . . . #ishakeskar #shanaya #majhyanavryachibayko to #majhyabaykochanavra #zeemarathi #mnb

A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_keskar) on

 

‘मंगलाष्टकं: वन्स मोअर’, ‘वी आर ऑन: होऊन जाऊ द्या’, ‘हॅलो नंदन’, ‘गर्लफ्रेंड’ या सिनेमांमधूनही ती समोर आली आहे. ईशाला प्रसिद्धी मिळाली ती बानूच्या भूमिकेने.

 

 

‘जय मल्हार’ या मालिकेत ईशाने साकारलेली बानू तिला प्रसिद्धी देऊन गेले. त्यानंतर ईशाकडे आली ‘शनाया’ची भूमिका.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ऊन is back! . . . . . . . . . #ishakeskar #norains #today #shanaya #bts #vacayonmind #soon

A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_keskar) on

 

खरं तर रसिका सुनीलने तिची खास छाप सोडलेल्या या व्यक्तिरेखेला आपलसं करणं आणि प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणं तितकंसं सोपं नव्हतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Festivities and all #ishakeskar #mnb #shanaya #nath #navvari #nakhre #shooting #ajunkitihashtag

A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_keskar) on

 

पण शनाया भूमिकेला स्वत:चा खास टच देऊन ईशाने ती उत्तम साकारली. सोशल मिडियावरही ईशा बरीच अ‍ॅक्टीव्ह असते.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive