By  
on  

पाहा Photos: अभिनेत्री गिरीज ओकचा हा अंदाज तुम्ही पाहिला नसेल

अभिनेत्री गिरीजा ओक आजवर अनेक माध्यमांमधून आपल्या भेटीला आहे. गिरीजाच्या मागे केवळ गिरिश ओक यांची मुलगी या ओळखी पलीकडे गिरीजाने स्वत:ची ओळख बनवली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole) on

बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर अभिनयाच्या ओढीने तिला या क्षेत्रात आणलं. एरवी सालस भूमिकेत दिसणा-या गिरीजाने अलीकडेच वेस्टर्न आउट फिट मध्ये फोटो शूट केलं आहे. तिचे हे फोटो पाहून नेटक-यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

ब्लॅक टॉप आणि ग्रे स्कर्ट्मध्ये ती सुंदर दिसत आहे. 

सिल्वर नोजपीन तिचा रेबेल लूक पूर्ण करत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#vaininspain Wearing the @aadyaaoriginals nose pin ️

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole) on

नेव्ही ब्लू गाऊन तिच्या लूकला चार चांद लावत आहेत. 

ब्लॅक सुटमधील तिचा लूक परर्फेक्ट कॉर्पोरेट लूक वाटत आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive