‘एकापेक्षा एक’ या रिअॅलिटी शोमधून रसिकांच्या मनात उतराणारी सुकन्या काळण हिने अलीकडेच बोल्ड फोटोशूट केलं आहे. खरं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मराठी अभिनेत्रींनी आजवर बोल्ड फोटोशूट केलं आहे. यात आता सुकन्याची भर पडली आहे. सुकन्याच्या टॉपलेस फोटोंना नेटिझन्सनी भरभरुन लाईक्स दिले आहे. सुकन्या आतापर्यंत मेनका उर्वशी’, ‘तु का पाटील’ या सिनेमात दिसली आहे.