By  
on  

अभिनेत्री वैदेही परशुरामीचा हा सालस अंदाज तुम्हाला कसा वाटला?

निरागस चेह-याने मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' , 'सिंबा'  या सिनेमांमधील तिच्या अभिनयाची चर्चा झाली. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिने कांचन घाणेकर यांची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या भूमिकेचं कौतुक झालं. त्यानंतर सिंबामध्ये लूक साधा असला तरी छोटी परंतु लक्षवेधी भूमिका तिच्या वाट्याला आली आणि तिने सर्वांची मनं जिंकली. वैदेही सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. वरील दोन सिनेमांशिवाय तिने वृंदावन, एफ यु: फ्रेंड्शिप अनलिमिटेड या सिनेमांमध्येही काम केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This is how my Sunday looks like! #sundaymood #sundayfeels #chillscenes #happysunday

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi) on

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive