By  
on  

सिद्धार्थ-मितालीचं हे हटके फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी सिनेमातील हॅपनिंग कपलपैकी एक आहे. या दोघांचंही सोशल मिडिया फॅन फॉलोविंग बरच आहे. ही जोडी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

 

 

आताही या दोघांनी  स्पेशल फोटोशूट केलं आहे. हे प्री वेडिंग शूट आहे का याचीही काही चाहते विचारणा करत आहेत. या जोडीने जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर ही जोडी कायमच चर्चेत असते.

 

 

सिद्धार्थने गुलाबजाम, क्लासमेट, मिस यु मिस्टर यांसारख्या सिनेमातून अभिनयाचे छाप सोडली आहे. मितालीने ‘उर्फी’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या फोटोंमध्ये सिद्धार्थने ब्लॅक सुट घातला आहे तर मितालीने लाँग गाऊन घातला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive