By  
on  

पिवळ्या सोनसळी साडीत खुललं अभिनेत्री सई ताम्हणकरचं सौंदर्य

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असलेली सई तिच्या हटके लूकमुळेही अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच सईने पिवळ्या साडीतील खास फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे.

पिवळ्या रंगाची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाऊज आणि साडीला मॅचिंग ज्वेलरी असा सईचा लूक प्रत्येकालाच प्रेमात पाडेल यात शंका नाही.

 

सईचा अलीकडे 'गर्लफ्रेंड' नावाच्या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली होती. आता तिच्याकडे काही महत्त्वाचे सिनेमे आहेत.

 

त्यापैकी ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. याशिवाय ती 'मिडीयम स्पायसी’ आणि पाँडिचेरी या सिनेमातूनही रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive