By  
on  

प्रार्थनाने खास लूकमध्ये दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या लूक्सनी कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. कधी वेस्टर्न तर कधी ट्रॅडिशनल लूक्स तिचा इन्स्टावर कायमच दिसत असतात.

 

सध्या प्रार्थनाने दिवाळीनिमित्त ट्रॅडिशनल लूक चाहत्यांशी शेअर केला आहे. या लूकमध्ये ती खणाची साडी-चोळी नेसली आहे. यासोबत तिने नथीचं मंगळसुत्रही कॅरी केलं आहे. कपाळावर मोठी चंद्रकोर आणि हेवी नोज पिन तिचा लूक कंप्लीट करत आहेत.

 

प्रार्थना काही दिवसांपुर्वी शुटिंगनिमित्त लंडनमध्ये होती. यावेळी तिच्यासोबत सुव्रत जोशी, भाग्यश्री लिमये आणि ऋषी सक्सेनादेखील होते. त्यामुळे तिचं यावेळचं दिवाळी सेलिब्रेशन कुठे असेल हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive