By  
on  

Diwali Special: सेलिब्रिटीही झाले दिवाळीच्या आनंदात रममाण, चाहत्यांना दिला शुभेच्छा

 

सणांचा राजा दिवाळी अगदी उंब-याशी आला आहे. दिवळीचे हे दिवस उत्साहाने ओसंडून वाहात असतात. दिवाळीचे दिवस आनंदाचे असतातच. याशिवाय दिवाळीतील अंधा-या रात्रीतही जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषणाईनी दिवाळीच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीच्या आधी संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते.

दिवाळीचा सण पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. खरी दिवाळीची सुरुवात होते ते वसुबारसपासून. धनत्रयोदशी नंतर नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या प्रत्येक सोहळ्याने आपल्या आनंदात आणखी भर पडत जाते. दिवाळीच्या या झगमगाटात सेलिब्रिटी कसे मागे राहतील. त्यांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद आपल्या सगळ्यांशी शेअर केला आहे. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी....

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शुभ दिपावली @nikhilpanditphotography

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Diwali Look number 4.. Its Pooja time

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शुभ दीपावली #happydiwali

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शुभ दीपावली

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शुभ दीपावली

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ही दिवाळी तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची, यशाची, भरभराटीची, प्रेमाची व उत्तम आरोग्याची जावो!️ शुभ दिपावली! . Beautiful Saree by @zartaricouture ♥️ . Clicked by @shotbymrugank ️ . Makeup by @charmebydeepikachhabra . #GayatriDatar #NimmaShimma #diwali #diwalidecorations #diwaliparty #diwali2019 #indianculture #festival #ZeeMarathi #Celebrity #MarathiActor #MarathiActress #WeChitraMedia @wechitramedia #actorslife #ishanimkar #tulapahatere #tpr #fashion #actor #infotainment #Love #Support #Gratitude #keeptheloveandsupportgamestrong️

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive