By  
on  

पाहा Photos: अशी सजली स्मिता तांबेच्या घरची लक्ष्मी

दिवाळी अमावस्येला लक्ष्मीपुजनाचा मुहुर्त साधला जातो. यादिवशी प्रत्येकजण अगदी भक्तीभावाने लक्ष्मीदेवीची पुजा करतात. अभिनेत्री स्मिता तांबेनेही तिच्या घरातील लक्ष्मी पुजनाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. स्मिताने गौराईप्रमाणेच लक्ष्मीचीदेखील मुखवटा घातलेली मुर्ती बसवली आहे. तिच्या समोर चौरंगावर दिव्यांची आरासदेखील केली आहे. स्मितासाठी ही दिवाळी खुप स्पेशल आहे. कारण ही तिची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. त्यामुळे या दिवाळीचा प्रत्येकक्षण तिच्यासाठी खास आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive