By  
on  

पाहा अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं हे कलरफुल फोटोशूट

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. सध्या ती अनेक नवनवे फोटोशूट करुन चाहत्यांना सुखद धक्के देत आहे. त्यात आता तिच्या आणखी  एका नव्या फोटोशूटची भर पडली आहे. हे फोटोशूट फक्त ग्लॅमरसच नाही तर जबरदस्त कलरफुल पण आहे. तिने गर्द निळा आणि फिकट हिरवा रंगाच्या कॉम्बिनेशनचा गाऊन परिधान केला आहे आणि या स्टनिंग लुकमध्ये ती चाहत्यांना नक्कीच घायाळ करतेय यात शंका नाही. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive