By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरचे लंडनवारीचे हे फोटो पाहाच

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या लंडनमध्ये आहे. ती वेलडन बेबी या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची घोषणा पुष्कर आणि अमृता खानविलकरने दस-याच्या मुहुर्तावर या सिनेमाची घोषणा केली होती. यावेळी अमृताने हिंट दिली होती की या सिनेमाचं शुटिंग तिच्या आवडत्या ठिकाणी होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#amuinlondon #workmode @helo_marathiofficial

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

अमृताचं आवडतं ठिकाण लंडन हे असल्याचं समोर आलं आहे. या सिनेमात अमृता आणि पुष्करसोबत वंदना गुप्तेही दिसत आहेत. यावेळी अमृताने एक व्हिडियोही शेअर केला आहे. यात ती तिच्या लंडनमधील टिफीन गर्लची ओळख करुन देताना दिसत आहे.

 

 

अमृताला लंडनमध्येही भारतीय जेवण मिळत असल्याने ती खुश असल्याचं दिसून येत आहे. वेल डन बेबी सिनेमाच्या निमित्ताने अमृता आणि पुष्कर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. प्रियांका तंवर हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#amuinlondon #bts #chahachakali

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Say #helo to my amazing costar #vandanagupte ( vandumaushi ) @helo_marathiofficial

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#coldnights Same streets but a different time #amuinlondon #phirterikahaniyaadaayee

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#smileaway @helo_marathiofficial #amuinlondon

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive