By  
on  

न्यूड एमएमसमुळे चर्चेत आलेल्या नेहा महाजनचा पाहा हा बोल्ड अवतार

नीळकंठ मास्तर, कॉफी आणि बरच काही, अजोबा, फ्रेंड्स अशा मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नेहा महाजन. नेहा सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

नेहा अनेकदा सोशल मिडियावर तिचे वेगवेगळ्या मूडमधील फोटो शेअर करत असते. आताही तिचा लाल जॅकेटमधील फोटो अत्यंत ग्लॅमरस वाटत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

See

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

नेहा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. या जॅकेटसोबत तिने स्नीकर्स मॅच अप केले आहेत. नेहाने अलीकडेच तिचा बॅंकॉकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Red is for love ️

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

ती एका सिनेमाच्या शुट निमित्ताने बॅंकॉकमध्ये गेली होती. याशिवाय याशिवाय तिने काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात नेहाने आपल्या वडिलांना सितार वादनात साथ दिली होती.  यावेळी हा क्षण तिच्यासाठी खास असल्याचंही तिनं सांगितलं होतं.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“As quiet among noise; as heart against stone. As intrepid courage against annihilating fear” @tejasnerurkarr

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive