By  
on  

‘घाडगे आणि सुन’ मधील कियाराचे हे फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील

 घाडगे आणि सुन या मालिकेत घाडगे आणि अमृताचा जीव नकोसा करणारी व्यक्तिरेखा म्हणजे कियारा. अक्षयला मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्यासही तिने मागे पुढे पाहिले नाही. याशिवाय घाडगेंना त्रासदेण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्नही केले. कियाराची ही नेगेटिव्ह भूमिका साकारली होती अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने.

 

कियाराच्या व्यक्तिरेखेत स्टायलिश अंदाजात असलेली प्रतीक्षा रिअल लाईफमध्ये देखील तितकीच स्टायलिश आहे. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. प्रतीक्षाने यापुर्वी खैरलांजीच्या माथ्यावर आणि बाबो या सिनेमात काम केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#️

A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#

A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on

Recommended

PeepingMoon Exclusive