By  
on  

मयुरी वाघने थायलंड सफरीचे फोटो केले शेअर

रोजच्या धावपळीतून थोडा वेळ का होईना स्वत:साठी काढावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. अभिनेत्री मयुरी वाघही सध्या असाच काहीसा अनुभव घेत आहे. मयुरी सध्या थायलंड ट्रीपवर आहे. 

 

 

तिच्या गर्लगॅंगसोबत मस्ती करतानाचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मयुरीने अनेक मालिकांमधून स्वत:ची ओळख बनवली आहे. पण तिला सर्वात जास्त ओळख दिली ‘अस्मिता’च्या व्यक्तिरेखेने. 

 

याशिवाय लव्ह लग्न लोच्या, हि वाट दूर जाते, वचन दिले तू मला या मालिकांमधूनही तिने अभिनयकौशल्य दाखवलं आहे. मयुरीने अस्मिता मालिकेतील सहकलाकार पियुष रानडे याच्याशी विवाह केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive