By  
on  

सारेगमप लिटील चॅम्पसमधील ही गायिका अडकली विवाहबंधनात

सारेगमप या मराठी लिटिल चॅम्पसच्या पहिल्या सिजनमधील  गायिका शमिका भिडे ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने 2008मधील लिटील चॅम्प्सच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं होतं. या कार्यक्रमात तिने कोकण कन्या अशी ओळख बनवली होती. शमिकाने यानंतर अनेक संगीत मैफिलींमधून ओळख बनवली आहे. 

 

शमिका म्युझिक कंपोजर गौरव कोरगावकरसोबत लग्न बंधनात अडकली आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. गौरव पुण्याचा असल्याने रत्नागिरीची शमिका आता पुण्याची सुन झाली आहे. गौरवने अनेक मालिकांसाठी बॅक ग्राऊंड म्युझिक दिलं आहे.

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ग्रहमक #rituals #traditions #weddingdiaries #Gaushami

A post shared by Shamika Bhide (@shammikabhidde) on

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive