बिग बॉस फेम वीणा जगतापचं फॅन फॉलोविंग बरच आहे. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून रसिकांच्या समोर आलेल्या वीणाने बिग बॉसमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. वीणा तिचे स्टायलिश फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. पाहुयात तिचे हे फोटो
वीणा जगतापचा हा स्टायलिश अंदाज एकदा पाहाच