By  
on  

मिताली मयेकरचे हे लूक एकदा पाहाच !

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी सिनेमातील लव्हबर्डस.  सिद्धार्थची मैत्रिण इतकीच मितालीची ओळख नाही. मिताली सर्वप्रथम समोर आली ते ‘बिल्लू बार्बर’ या सिनेमातून. याशिवाय ती असंभव, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका यांसारख्या मराठी मालिकांमधूनही दिसली होती. 

 

 

पण तिचं ख-या अर्थाने सिनेमात पदार्पण झालं ते उर्फी या सिनेमातून. याशिवाय ती एका एका ऑस्ट्रेलियन सिनेमात एकत्र झळकणार आहे. मिताली तिचे स्टायलिश फोटो वरचेवर सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही तिने व्हाईट ऑफ शोल्डर टॉप घातलेला आहे. यात ती कमालीची स्टायलिश दिसत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive