शाल्मली खोलगडे हे नाव माहीत नसेल असे खुप कमी लोक असतील. हिंदी, बंगाली, तेलुगु आणि मराठी गाण्यांवर शाल्मलीने तिच्या आवाजाची जादू केली आहे.
ही मराठमोळी गायिका सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असतेच. ती तिचे अनेक ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.
शाल्मली वयाच्या 16 व्या वर्षांपासून स्टेज परफॉर्मन्स करत आहे. शाल्मलीने अनेक मराठी गाणीही गायली आहे.
‘टाईमपास 2’, ‘हॅपी जर्नी’, नशिबवान, वजनदार या सिनेमातील गाण्यांना शाल्मलीने आवाज दिला आहे.
अलीकडेच एका कॉन्सर्टमधील तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना आवडला होता.