By  
on  

अभिनेता सुहृद वर्देकर अडकला लग्नाच्या बेडीत

भाई: व्यक्ती आणि वल्ली, मी शिवाजी पार्क अशा सिनेमांमधून अभिनयाची छाप सोडलेला अभिनेता म्हणजे सुहृद वर्देकर. ‘गोव्याचा किना-यावर’ फेम सुहृद नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 

सुह्र्दने यापुर्वी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, एक घर मंतरेलं या मालिकांमधील त्याचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. सुह्र्द आगामी ‘दाह’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive