अभिनेत्री परी तेलंगच्या घरी वाजणार सनई-चौघडे, पाहा मेहंदीचे फोटो

By  
on  

अभिनेत्री परी तेलंग हा आजवर अनेक मालिका, नाटकांमधून समोर आलेला चेहरा. पण परी लक्षात राहिली ती स्टार प्रवाहवरील लक्ष्य या मालिकेतून. या मालिकेत तिने साकरलेल्या दिशा सुर्यवंशी या व्यक्तिरेखेचं कौतुक झालं. याशिवाय कॉमेडी एक्सप्रेस या शोमध्ये ही दिसली होती. 
उत्तम अभिनेत्रीसोबत उत्तम निवेदिका असलेली परी तेलंग आता लग्नाच्या बोहल्यावर चढायला सिद्ध झाली आहे. परीने तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. परीसोबत या फोटोत सुकन्या मोने आणि सुलेखा तळवळकरही दिसत आहेत.

 

Recommended

Loading...
Share