By  
on  

नवराई नटली ! परी तेलंगच्या लग्नाचे फोटो पाहा

लक्ष्य मालिकेतील दिशा सुर्यवंशीची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे परी तेलंग. परी नुकतीच सिद्धेश शिरगावकर सोबत विवाहबंधनात अडकली आहे. 

 

अलीकडेच परीने तिचे मेहंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले होते. तिच्या मेहंदी सेरेमनीला सुलेखा तळवळकर आणि सुकन्या मोने यांनी हजेरी लावली होती. 

 

परी एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेच. याशिवाय तिने अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून काम केलं आहे. आभाळमाया, गोजिरवण्या घरात या लोकप्रिय मालिकेमध्येही  ती दिसली होती. परी ज्येष्ठ अभिनेते भुषण तेलंग यांची लेक आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बाप्पा मोरया

A post shared by Bhushan Telang (@bhushan_telang) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive