By  
on  

'धुरळा'मधील या अभिनेत्रीचा हा हॉट ब्लेझर लुक पाहिलात का?

'धुरळा' या मल्टिस्टारर राजकीय सिनेमात ज्ञानदा रामतिर्थकर या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय आहे. कमी स्क्रीन स्पेस असूनही तिने आपली छाप पाडली. 

गोड चेह-याच्या या सुंदर अभिनेत्रीने डिजीटल प्लॅटफॉर्मवरही  अभिनय साकराला आहे. नुकतंच तिने एक हटके फोटो शूट करुन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

चेक्स ब्लेझरमध्येसुध्दा हॉट लुक तिने सुरेख कॅरी केला आहे. चाहत्यांनी त्यावर कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive