By  
on  

Newlywed Couple पराग कान्हेरे आणि मुक्ताचे हे फोटो पाहिले का?

पराग कान्हेरे मुक्ता भातखंडेसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. पराग आणि मुक्ता अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. पण अखेर त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. 

 

 

लग्नानंतर ही जोडी हनिमूनसाठी सिक्कीमला गेली आहे. यावेळी अनेकांंनी  परागला करोनाच्या फैलावामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिला. यावर परागने पोस्ट शेअर करत सुखरुप असल्याचं आणि पुरेशी काळजी घेत असल्याचं सांगितलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive