By  
on  

मानसी कि ऐश्वर्या ! चाहते पडले संभ्रमात

ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. अनेक अभिनेत्री तिची स्टाईल कॉपी करत असतात. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकही याला अपवाद नाही. मानसीने अलीकडेच ऐश्वर्याच्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटोपाहून चाहत्यांनी तिच्या लूकची तुलना ऐश्वर्याच्या जोधा-अकबरमधील लूकशी केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ek Dil Hain Ek Jaan Hain Dono Tujhpe Qurbaan Hain ️ #Ranisa #Queen #PadmavatInspired #Actor #Performer

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

 

याशिवाय मानसीचे अनेक लूक ऐश्वर्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारा आहे. यापुर्वीही अभिनेतत्री स्नेहा उल्लालचा लूक ऐश्वर्याच्या लूकशी साधर्म्य असल्याचं सांगितलं जात होतं. पण स्नेहा बॉलिवूडमध्ये फारशी चमक दाखवू शकली नव्हती. मानसीचं नाव काढलं की डोळ्यासमोर येतात दोन महत्त्वाची गाणी ती म्हणजे ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’. मानसी उत्तम नृत्यांगना आहे. अनेक अवॉर्ड शोमध्ये मानसीने तिच्या अदाकारीने मन जिंकलं आहे. मानसीने अलीकडेच प्रियकर प्रदीप खरेरासोबतचा फोटो पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mood 2020 : 12 New Chapters 365 New Chances ️ #Queen #Actor #Performer #ExcitedForANewTravel

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mood 2020 : 12 New Chapters 365 New Chances ️ #Queen #Actor #Performer #ExcitedForANewTravel

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive