By  
on  

पाहा Photos: पाठकबाई सजल्या मराठमोळ्या साजात

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे पाठकबाई. ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अक्षया देवधरची ही पहिली मालिका आहे. या मालिकेतील अक्षयाचा साधा आणि सोज्वळ लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

अक्षयाने सोशल मिडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यात ती मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. गुलाबी काठ असलेली हळदी रंगाची साडी तिने परिधान केली आहे. चंचपेटी, मंगळसुत्र, नथ, चंद्रकोर या अंदाजातील अक्षयाच्याफोटोंना लाईक्स मिळत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@akshayaddr

A post shared by Revati gaddad (@gaddadrevati) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझं कोल्हापुर ! #anjali

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

साड़ी! ️

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive