By  
on  

अभिनेत्री नीलम पांचाळनेही उत्साहात साजरा केला गुढीपाडवा

अनेक मालिकांमधून अभिनयाची छाप सोडलेली अभिनेत्री नीलम पांचाळ हिने चाहत्यांना शुभेच्छा देत गुढीपाडव्याचे फोटो शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाची साडी नेसलेली नीलम मराठमोळ्या लूकमध्ये खुपच लोभस दिसत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive