By  
on  

साध्या जयडीचा हा ग्लॅमरस अवतार एकदा पाहाच

 'लागिरं झालं जी' मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण त्यातील एक व्यक्तिरेखा लक्षात राहिली ती म्हणजे जयडी.  'जयडी' ही भूमिका अभिनेत्री पुर्वा शिंदेने साकारली.

 

 

पुर्वाने या मालिकेत किरण धानेला रिप्लेस केलं. परंतु पूर्वाने 'जयडी'ची व्यक्तिरेखा तिच्या अभिनयशैलीच्या जोरावर सुंदर साकारली.

 

 

पुर्वाने मालिकेसोबतच 'हॉस्टेल डेज' या सिनेमात सुद्धा महत्वपूर्ण भूमिका केली आहे.

 

 

अलीकडेच पुर्वा ‘युवा डान्सिंग क्वीन’ या सिरीजमधून भेटीला आली आहे. पुर्वा सोशल मिडियावर खुपच अ‍ॅक्टीव्ह असते.

 

 

तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive