By  
on  

आतापर्यंत सोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीचे ग्लॅमरस लूक पाहाच

नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋतुजा बागवेचे चाहते बरेच आहे. ऋतुजा 'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली आहे.  याशिवाय ‘अनन्या’ या नाटकाने तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 'अनन्या'साठीच्या अभिनयासाठी आजवर तिचा अनेक प्रतिष्ठीत  पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. सध्या ऋतुजाच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मिडीयावर  चर्चा आहे. पाहुयात तिचे ग्लॅमरस फोटो.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I don’t care at all I am lost Series by @ashayrtulalwar MUA @priyankapotnis_makeupandhair Stylist @anuja_bagwe

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive