By  
on  

तुमच्या लाडक्या Glam-mom चे त्यांच्या मुलांसोबतचे हे फोटो पाहा

आज जागतिक मातृदिन सगळीकडे साजरा केला जात आहे. आपल्याला उदरात वाढवून, या जगात आणलेल्या आईचे आपण प्रत्येक जण ऋणी असतो. आई केवळ आपल्याला जन्म देत नाही तर सक्षम व्यक्ती म्हणून वावरण्यास सक्षम बनवते. आजकाल अनेक स्त्रिया करीअरमध्ये लक्षणीय झेप घेतात. अशा वेळी मुलांची जबाबदारी आणि वैयक्तिक प्रगती त्या लीलया साधतात. मराठी सिनेमातही अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या पडद्यावर आपली अदाकारी उत्तम दाखवतातच. पण आई म्हणूनही आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतात. पाहूयात अशा कोणकोणत्या अभिनेत्री आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive