By  
on  

सोनाली कुलकर्णीचे साडीमधील हे एलिगंट लूक तुम्हाला नक्कीच आवडतील

आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांवर मोहिनी घालणारी चतुरस्त्र आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.  सोनाली उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण याशिवाय संवेदनशील व्यक्तीही आहे. अनेक सामाजिक मुद्द्यांवर ती वेळोवेळी व्यक्त होत असते. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive