By  
on  

गायत्री दातारचे हे लूक्स तुम्हाला खुप आवडतील

लॉकडाऊन दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. तुला पाहते रे मालिकेमुळे रसिकांच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री गायत्री दातार मात्र सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असून अनेक फोटो शेअर करत आहे. गायत्री अनेकदा विविध मूडमधील तिचे फोटो शेअर करते.

 

 

नुकताच तिने फेस एक्सप्रेशन्सच कोलाज शेअर केलं आहे. यावेळी गायत्री खुपच क्युट दिसत आहे. ‘या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गायत्री म्हणते, ‘ क्वारंटाईनने काय काय करायला लावलं’. गायत्रीच्या या क्युट फोटोंवर फॅन्स मात्र कौतुकाचा वर्षाव करत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive