By  
on  

नवराई नटली ! साखरपुड्यासाठी असा होता सोनाली कुलकर्णीचा लोभस अंदाज

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णीने आपल्या साखरपुड्याची गोड बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. सर्वांनीच तिच्यावर वाढदिवस व साखरपुड्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.2 फेब्रुवारी रोजी दुबईत सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला आहे. शिवाय या साखरपुड्याचे फोटोही तिने चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत.  या फोटोमध्ये सोनाली खुपच लोभस दिसत आहे. यावेळी एका नववधूप्रमाणे सोनालीचं रुप खुललं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive