By  
on  

अभिनेत्री नेहा जोशीच्या या साडीतील अदा पाहून तुम्हीही म्हणाल वॉव

नेहा जोशी हे नाव मराठी सिनेमाला नवीन नाही. अनेक उत्तमोत्तम भूमिकांमधून नेहा आपल्या भेटीला आली आहे. रंगमंच, सिनेमा,मालिका अशा सर्वच प्रकारात नेहाने मुशाफिरी केली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Vileparleexhibition #mumbaiexhibition #parleexhibition Sayali Rajadhyaksha Sarees, Aadyaa, Banithani and Soyara Ethnics exhibition and sale Date - 2nd October (Gandhi Jayanti) Timing - 11am to 8pm Venue - Utkarsh Mandal AC Hall ( Ground floor) Walking 8-10 minutes from station Valet parking available! So please do come and share this post with your family and friends. सायली राजाध्यक्ष सारीज, आद्या, बनीठनी आणि सोयरा एथनिक्स प्रदर्शन आणि विक्री तारीख - 2 ऑक्टोबर ( गांधी जयंती) वेळ - सकाळी 11 ते रात्री 8 स्थळ - उत्कर्ष मंडळ एसी हॉल ( तळमजला) स्टेशनपासून 8-10 मिनिटं चालत. वॅले पार्किंग उपलब्ध आहे! आग्रहाचं आमंत्रण आहे. आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळीला घेऊन या. वाट पाहातोय. प्रदर्शनात काय असणार आहे? साड्या - कॉटन, लिनन, सिल्क, एम्ब्रॉयडरी केलेल्या, कोटा, बाटिक, हँडपेंटेड कलमकारी, आंध्र खादी, ऑरगंझा आणि अर्थातच खणाच्या सिग्नेचर साड्या इंडियन समर, इंडियन मॉन्सून कलेक्शनच्या सर्व साड्यांवर भरघोस सूट दागिने - आद्याचे इतिहास कलेक्शन, इंडियन समर कलेक्शन, अर्बन मिनिमलिस्ट या कलेक्शनसकट भरपूर नवीन दागिने. बनीठनी - स्कर्ट, वनपीस, स्ट्रेट पँट सेट, वॉलेट्स, पडदे आणि बरंच काही सोयरा एथनिक्स - लहान मुलांचे सणासुदीला घालता येतील असे कपडे, हेअर बँड, क्लिप्स, लहान मुलींचे दागिने लोकेशन पिन - Utkarsh Mandal Hall Malaviya Road, Utkarsha Mandal Chowk, Navpada, Vile Parle East, Vile Parle, Mumbai, Maharashtra 400057 022 2613 2856 https://maps.app.goo.gl/aTp65e521jBnp1ef7 Photography - Veena Gokhale @sayalirajadhyakshasarees @sayaliniranjan @shwetabapat @aadyaaoriginals @banithaniclothing

A post shared by Neha Joshi (@joeneha) on

 

नेहा सध्या नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Vileparleexhibition #mumbaiexhibition #parleexhibition Sayali Rajadhyaksha Sarees, Aadyaa, Banithani and Soyara Ethnics exhibition and sale Date - 2nd October (Gandhi Jayanti) Timing - 11am to 8pm Venue - Utkarsh Mandal AC Hall ( Ground floor) Walking 8-10 minutes from station Valet parking available! So please do come and share this post with your family and friends. सायली राजाध्यक्ष सारीज, आद्या, बनीठनी आणि सोयरा एथनिक्स प्रदर्शन आणि विक्री तारीख - 2 ऑक्टोबर ( गांधी जयंती) वेळ - सकाळी 11 ते रात्री 8 स्थळ - उत्कर्ष मंडळ एसी हॉल ( तळमजला) स्टेशनपासून 8-10 मिनिटं चालत. वॅले पार्किंग उपलब्ध आहे! आग्रहाचं आमंत्रण आहे. आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळीला घेऊन या. वाट पाहातोय. प्रदर्शनात काय असणार आहे? साड्या - कॉटन, लिनन, सिल्क, एम्ब्रॉयडरी केलेल्या, कोटा, बाटिक, हँडपेंटेड कलमकारी, आंध्र खादी, ऑरगंझा आणि अर्थातच खणाच्या सिग्नेचर साड्या इंडियन समर, इंडियन मॉन्सून कलेक्शनच्या सर्व साड्यांवर भरघोस सूट दागिने - आद्याचे इतिहास कलेक्शन, इंडियन समर कलेक्शन, अर्बन मिनिमलिस्ट या कलेक्शनसकट भरपूर नवीन दागिने. बनीठनी - स्कर्ट, वनपीस, स्ट्रेट पँट सेट, वॉलेट्स, पडदे आणि बरंच काही सोयरा एथनिक्स - लहान मुलांचे सणासुदीला घालता येतील असे कपडे, हेअर बँड, क्लिप्स, लहान मुलींचे दागिने लोकेशन पिन - Utkarsh Mandal Hall Malaviya Road, Utkarsha Mandal Chowk, Navpada, Vile Parle East, Vile Parle, Mumbai, Maharashtra 400057 022 2613 2856 https://maps.app.goo.gl/aTp65e521jBnp1ef7

A post shared by Neha Joshi (@joeneha) on

 

याशिवाय ‘एक महानायक डॉ. बी.आर आंबेडकर’ या हिंदी मालिकेत भीमरावांच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you @sayalirajadhyakshasarees @chinoosumeet #Repost @sayalirajadhyakshasarees (@get_repost) ・・・ फ्रिदा कालो ही एक प्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार. जिनं अनेक सेल्फ पोर्ट्रेट केली तसंच निसर्गचित्रं रंगवली. फ्रिदाच्या सेल्फ पोर्ट्रेटची संख्या खूप मोठी आहे. फ्रिदाच्या या चित्रांवरून तिचं आत्मप्रेम लक्षात येतं. आत्मप्रेम दरवेळी चुकीचं असतं असं नव्हे. अनेकदा जो माणूस जो स्वतःवर प्रेम करतो तो स्वतःला नीट ओळखून असतो. काल शूटच्या वेळी गप्पा मारताना चिन्मयीनं एक शब्द वापरला - सावचित्त. स्वतःला नीट ओळखून असलेली व्यक्ती. नेहाबद्दल बोलताना ती म्हणाली की ही मुलगी सावचित्त असते. आपण काय करतो आहोत ते तिला नीटच कळतं. आज मी नेहाचे जे फोटो शेअर करणार आहे ते एका बनारसी साडीतले आहेत. ही बनारसी प्युअर जॉर्जेट बनारसी आहे. तिचा रंग सुंदर असा इंग्लिश जांभळा रंग आहे. बनारसीमध्ये असे रंग कमी बघायला मिळतात. या साडीतले नेहाचे फोटो सुरेख आलेत. फ्रिदा कालोनं जर कधी बनारसी नेसली असती तर ती खचितच अशी दिसली असती! Have you seen Frida Kahlo in a Banarasi? No? Look at these photos of Neha. What style she has! Just adorable. The saree worn by Neha is a pure Georgette Banarasi with dull gold Jari. It's a typical English colour. You will very rarely find this colour in a Banarasi. Model - Neha Joshi Photo - Veena Gokhale Jewellery - Janaki jewellers #sayalirajadhyakshasarees #traditionlayetmodern #ethnic #sarees #sagarpendurkar #janakijewellers #nehajoshi #joeneha

A post shared by Neha Joshi (@joeneha) on

 

नेहा प्रत्येक आऊटफिट सुंदर दिसतेच. पण साडीमध्ये खास दिसते. पाहा तिचे काही सुंदर क्लिक्स.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @sayalirajadhyakshasarees (@get_repost) ・・・ नेहा जोशीशी माझी फक्त तोंडओळख होती. पण चिन्मयीनं तिचं नाव सुचवलं आणि अरे, आपल्याला का हे सुचलं नाही असं वाटलं. नेहा अतिशय ग्लॅमरस आहे पण तिचं ग्लॅमरस असणं हे नॉर्मल आहे. म्हणजे जे आहे ते तिच्यात मुळातच आहे. त्यासाठी तिला ओठांचे चंबू करावे लागत नाहीत की काही विचित्र अविर्भाव करावे लागत नाहीत. तिचे मोठे आणि बोलके डोळे, सुंदर लांबसडक केस आणि तिचा अटिट्युड यामुळे सुंदर दिसण्यासाठी तिला वेगळं काही करावं लागत नाही. पोस्टर बॉइजमधली ऋषीकेश जोशीची ढालगज बायको आठवतेय? :) या साड्यांमध्ये भरपूर रंग आणि डिझाइन उपलब्ध आहेत. आमच्या प्रदर्शनांमध्ये त्या मिळतीलच शिवाय प्रॉडक्ट शूट झालं की ऑनलाइन उपलब्ध होतील. तुम्हाला यातली साडी विकत हवी असेल तर इनबॉक्समध्ये संपर्क साधा. अश्विनीनं नेसलेली साडी प्युअर देसी टसर सिल्क साडी असून तिला बनारसी बॉर्डर लावलेली आहे. नेहानं नेसलेली साडीही टसर सिल्क असून तिला टिकल्यांची बॉर्डर लावलेली आहे. सुहितानं नेसलेली साडी आंध्र खादी असून तिच्या पदरावर पिचवाई काम केलेलं आहे. मॉडेल - नेहा जोशी फोटो - वीणा गोखले दागिने - जानकी ज्वेलर्स, सायली राजाध्यक्ष Sayali Rajadhyaksha Sarees brings you our festive collection. The sarees in the photos are available for sale online. Ashwini has worn a pure desi tussar saree with banarasai border, Neha has worn a tussar silk as well. It has a beautiful sequined border. And Suhita has worn a beautiful Andhra khadi saree with Pichwai work. Model- Neha Joshi Photos - Veena Gokhale Jewelry Courtesy - Janaki Jewellers, Sayali Rajadhyaksha Our upcoming exhibitions: 13-14 September - Coimbatore 22 September - Baramati 2 October - Vile parle, Mumbai 5-6 October - Tip Top Plaza, Thane 12- 13 October - Studio Aadyaa, Pune 20 October - Hotel Sayaji , Kolhapur All the exhibitions are in collaboration with Aadyaa and Bani Thani. #sayalirajadhyakshasarees #aadyaa #banithani #traditionalyetmodern #festivecollection

A post shared by Neha Joshi (@joeneha) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#nehamandlekar thank you ... #photosbringmemories #moments #flashback #happysadfeeling

A post shared by Neha Joshi (@joeneha) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@nehachinmaymandlekar #actorslife #photoshoot #sareelove #marathiactors #colorsplash

A post shared by Neha Joshi (@joeneha) on

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive