By  
on  

प्रार्थना बेहरे रमलीये कलाकुसरीमध्ये, पाहा फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या मुंबईमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच ती माहेरहून मुंबईला आली आहे. लॉकडाऊनमधील फावला वेळ प्रार्थना तिच्या पेट्ससोबत आणि पतीसोबत घालवत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mandala Art ... #meditation

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

पण या काळात प्रार्थना एका हटके गोष्टींद्वारे मेडिटेशन करत आहे. प्रार्थना मंडला आर्ट्सच्या माध्यमातून स्वत:ला बिझी ठेवत आहे. या कलाकुसरीचे फोटोही तिने शेअर केले आहेत.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mandala Art .... #meditation

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

प्रार्थनाला चित्रकलेची आवड आहे. दिवस घरात बसून मानसीक आरोग्य स्थिर राहण्यासाठी कला जोपासणं हा उत्तम मार्ग असल्याचं प्रार्थनाला वाटतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Art ... #meditation

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

 

त्यातूनच ती चित्र काढताना दिसते. प्रार्थनाने तिची काही चित्रही चाहत्यांशी शेअर केली आहेत. पाहा त्याचे फोटो

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive