By  
on  

शितली म्हणजेच शिवानी बावकरचा हा स्टायलिश अंदाज पाहाच

‘लागीरं झालं जी’ मधली शितली म्हणलं की खोडकर आणि निरागस हसू असलेली शिवानी बावकर आठवते. पक्की शहरी मुलगी असूनही तिने गावाकडे वाढलेली शितली उत्तम साकारली होती. शिवानी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. शिवानी नेहमीच आपले विविध अंदाजातले फोटो शेअर करते. चाहते या फोटोंवर नेहमीप्रमाणेच लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव करतात. शिवानीचे हे स्टायलिश फोटो तुम्हाला कसे वाटले जरुर सांगा.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Look in somebody's eyes to light up the skies

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Would you dress up while locked down? I dunno just asking I know of some who does

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive