By  
on  

विदुला चौगुलेचे हे ‘अखियोंसे इशारे’ तुम्हाला कसे वाटले?

शिवा आणि सिद्धी ही जोडी सध्या मराठी टेलिव्हिजनवर चर्चेत आहे. मात्र या मालिकेतील सिद्धी म्हणजेच विदुला चौगुलेचेही फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. विदुलाने अगदी लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.विदुला सोशल मिडियावरही अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश फोटोही शेअर केले आहेत.

 

 

मोकळ्या केसातील तिचे लूक्स चाहत्यांना भुरळ पाडत आहेत. विदुला सध्या घरी आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Messy hair Don't care! ️ . . . #messyhairdontcare #messyhair #fun #love #loveyourself #behappy #joy #photo #smile

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

 

पण येत्या काही दिवसातच शुटिंगला सुरुवात होत असल्याने पडद्यावर तिला पाहता येईल यात शंका नाही.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive