चंद घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं म्हणत श्रेया बुगडेने केला हा फोटो शेअर

By  
on  

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूक्स मधील फोटो शेअर करत असते. आताही तिने साडीमधील काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. ‘वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर, चंद घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं..’ असं कॅप्शन देत श्रेयाने हे फोटो शेअर केले आहेत. या आनंदी क्षणाचे हे खास फोटो श्रेयाने शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रेया अतिशय सुंदर दिसत आहे.  

 

 

सध्या हवा येऊ द्या च्या शुटिंगला सुरुवात झाली असली तरी सध्या प्रेक्षकांशिवाय हा कार्यक्रम सादर करावा लागत असल्याचंही तिने मध्यंतरी नमूद केलं होतं.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share