हॅण्ड्लूम दिवसाचं औचित्य साधत या अभिनेत्रींनी शेअर केले हे खास फोटो

By  
on  

आज हॅण्ड्लूम दिवस आहे. 1905 मध्ये या दिवशी स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. यानिमित्त आजचा दिवस हॅण्ड्लूम दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी सोशल मिडियावर अनेकांनी हॅण्ड्लूम साड्यांसोबत फोटो शेअर केले आहेत. मराठी अभिनेत्रीही याला अपवाद नाही. श्रेया बुगडे आणि जुई गडकरी या दोघींनी हॅण्ड्लूम मधील विविध लूक्स शेअर केले आहेत. पाहा त्यांचे फोटो

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#NationalHandloomday @gorkeypatwal • @styledbyindrakshi @shadesofindia @sachdeva.ritika #gorkeyxshriya

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Magnificence is Handcrafted ️ . . . #nationalhandloomday #handloomlove4evr #indianweaversmagic

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share