घाडगे अॅण्ड सून मालिकेतील कियाराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली प्रतीक्षा मुणगेकर सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश लूक्स चाहत्यांशी शेअर करत असते. घाडगे अॅण्ड सून नंतर प्रतीक्षा ‘अग्निहोत्र2’ मध्येही दिसली होती.