सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘माझ्याकडे गोड बातमी नाही...’

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपले आगामी प्रोजेक्ट आणि विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते. आत्तासुध्दा सोनालीने एक सुंदर असं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. पण याला तिने दिलेलं भन्नाट कॅप्शन वाचून तुमची हसून हसून पुरेवाट लागेल.

सोनालीने या फोटोसोबत कॅप्शनसुद्धा दिलं आहे. 'माझ्याकडे कोणतीच गोड बातमी नाही', असं मजेशीरपणे म्हणत सोनाली हा फोटो पोस्ट केला आहे. सध्या बॉलिवूडकरांमध्ये गुड न्यूज देण्यासाठी हा ड्रेस परिधान करण्याचा ट्रेंड असल्याचे मीम्स जोरदार व्हायरल झाले  होते. त्याच पार्श्वभूमीवर सोनालीचं हे फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे. 

'गुड न्यूज' देताना अनुष्काने परिधान केलेला पोलका डॉट फॅशनचा ड्रेस मीम्सचा विषय ठरला. आता त्याच पॅटर्नसारख्या ड्रेसमध्ये मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हिने फोटोशूट केलं आहे.

परंतु सोनालीचा हा ड्रेस तसाच दिसत असला तरी त्यावरची डिझाईन ही वेगळी आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Recommended

Loading...
Share