By  
on  

NCB च्या समन्सनंतर गोव्याहून पती रणवीरसह मुंबईला रवाना झाली दीपिका, 26 सप्टेंबरला होणार चौकशी

NCB ने बॉलिवूड ड्रग कनेक्शनची पाळंमुळं शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. NCB  आता अभिनेत्री दीपिका पदुकोणची या प्रकरणात चौकशी करणार आहे. दीपिकाला 26 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावलं जाईल. 
यासाठी दीपिका रणवीरसह मुंबईसाठी रवाना झाली आहे. पाहा हे फोटो

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive