टॉप फाईव्हममधून स्वानंदी टिकेकर बनली पहिली ‘सिंगिग स्टार’

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवरल्या 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. १२ सुरेल स्पर्धकांना घेऊन सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम फेरीपर्यंत पोचली आहे. अंतिम फेरीत टॉप फाईव्ह स्पर्धक होते. यामध्ये आस्ताद, यशोमान, अर्चना, स्वानंदी आणि गिरिजा यांचा समावेश होता. 

 

या सगळ्यांना मागे टाकत स्वानंदी टिकेकरने पहिली ‘सिंगिग स्टार’ होण्याचा मान मिळवला आहे. संगीताचा आईकडून मिळालेला सुरेल वारसा स्वानंदीने जपला आहे. त्याचंच फलित म्हणून सिंगिग स्टारचा किताब तिने आपल्या नावावर केला.

Recommended

Loading...
Share